लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तर मीर आहेत पाकिस्तानी? सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा - Marathi News | Is Urmila Matondkar Husband Mohsin Akhtar From Pakistan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तर मीर आहेत पाकिस्तानी? सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा

उर्मिला सोबत प्रचारात आपल्याला तिचे पती मोहसिन अख्तर यांना पाहायला मिळत आहे. पण उर्मिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्याविषयी सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. ...

गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार - Marathi News | rahul gandhi makes slip of tongue while announcing congress manifesto for lok sabha election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार

न्याय योजनेची घोषणा करताना राहुल गांधींची चूक ...

मोदींचं हिंदु...हिंदु अन् राहुल गांधींचं रोजगार...रोजगार... - Marathi News | Lok Sabha Election 2019 rahul gandhi replies to Modi's hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचं हिंदु...हिंदु अन् राहुल गांधींचं रोजगार...रोजगार...

वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू आंतकवादी हा शब्द काँग्रेसने पहिल्यांदा उच्चारल्याचे म्हटले होते. त्याला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला  - Marathi News | BJP President Amit Shah attack on Congress party in its election manifesto promising to AFSPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला 

केंद्रात सत्तेवर आल्यास वादग्रस्त अफस्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून दिले आहे. ...

प्रियंका गांधी यांच्याविरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल - Marathi News | prtition against priyanka gandhi in varanasi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी यांच्याविरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काशी विश्‍वनाथ मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. ...

गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा - Marathi News | congress manifesto for lok sabha election rahul gandhi reiterates nyay scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गरिबी पर वार, 72 हजार; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींचा नारा

न्याय योजनेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश ...

सत्तेत आल्यास लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्पा कायद्यात सुधारणा करणार, काँग्रेसचे आश्वासन - Marathi News | Congress promises to amend the AFSPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्पा कायद्यात सुधारणा करणार, काँग्रेसचे आश्वासन

केंद्रात सत्तेवर आल्यास काही संवेदनशील कायद्यांमध्येही सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. ...

एका वर्षात 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार; राहुल गांधींचं मोठं आश्वासन - Marathi News | 22 lakh government job vacancies will be filled by 31st March 2020 says Congress president Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एका वर्षात 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार; राहुल गांधींचं मोठं आश्वासन

वर्षभरात सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्याची घोषणा ...