लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा पत्ता कट; पवन बन्सल निवडणुकीच्या रिंगणात   - Marathi News | lok sabha election 2019 : congress declare chandigarh candidate pawan kumar bansal fight election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा पत्ता कट; पवन बन्सल निवडणुकीच्या रिंगणात  

काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या चंदिगड मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होत्या. मात्र, काँग्रेसकडून  त्यांचा या निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला आहे. ...

मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार  - Marathi News | Modi saheb, do not feel ashamed of the 'controversial' statements made by your leaders ..? Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार 

भाजपवाले मोदींना विष्णूचा ११ वा अवतार सांगतात, हनुमानाची जात काढतात... ...

काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल - Marathi News | lok sabha election pm modi slams congress manifesto over Promise To End Sedition Law | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल

कलम 124-अ रद्द करण्याच्या आश्वासनावरुन काँग्रेसवर हल्लाबोल ...

काँग्रेसने पुण्यासाठी वापरला ' हा ' अजब फंडा.. नंतरच ''मोहन जोशीं '' च्या हाती दिला झेंडा - Marathi News | Congress used good idea for canditate selection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसने पुण्यासाठी वापरला ' हा ' अजब फंडा.. नंतरच ''मोहन जोशीं '' च्या हाती दिला झेंडा

प्रदेश शाखेकडून आलेल्या तीन नावांशिवाय अन्य नावे अचानक समोर आल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांनाही निर्णय घेणे अवघड झाले होते. ...

गोव्यात उमेदवारी सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपणार - Marathi News | The deadline for submission of candidature in Goa will end on Friday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उमेदवारी सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपणार

गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी होत असलेली निवडणूक आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक या दोन्हीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येणार आहे. ...

Video: 'शिवसेनेनं जैन समाजाचा अपमान केला हे विसरु नका, त्यांना धडा शिकवा'  - Marathi News | lok Sabha elections 2019- Shiv Sena has been against minority community says Milind Deora | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'शिवसेनेनं जैन समाजाचा अपमान केला हे विसरु नका, त्यांना धडा शिकवा' 

शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरु नका. ...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज - Marathi News | Sonia Gandhi Not happy with Congress' manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे ...

प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | bjp leader jayakaran gupta gives disputed statement about priyanka gandhi clothes in meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

जयकरण गुप्ता यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ...