लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला - Marathi News | Radhakrishna Vikhe attack on Congress leader's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. ...

काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट - Marathi News | Ten MLAs of Congress were split, BJP state president Claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही. ...

पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | If the situation arises, we should put it in front of the head office of the Nala, Congress and NCP's hint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा इशारा

सोमवारी झालेल्या एका तासाच्या पावसामुळे नाल्याच्या सफाईच्या कामांचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने बुधवारी एक दिवसाचे उपोषण केले. ...

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Rahul Gandhi was the president of Congress, and will remain, clarification of Randeep Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

पहिल्याच पावसात नालेसफाईचा फज्जा उडाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांचं उपोषण - Marathi News | Congress leader Vikrant Chavan hunger strike in thane | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :पहिल्याच पावसात नालेसफाईचा फज्जा उडाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांचं उपोषण

ठाणे शहरातील नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाल्याचे पहिल्याच पावसात सिद्ध झाले आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसचे ठामपा गटनेते अ‍ॅड. विक्रांत चव्हाण ... ...

नेत्यांनो, कामाला लागा! - Marathi News | Leaders, work! congress leader by rahul gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेत्यांनो, कामाला लागा!

मोदींनी नियोजन आयोग मोडला, निर्वाचन आयोग अधिकारहीन केला, ...

अखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला - Marathi News | maharashtra Cabinet Expansion will take place on 14th June | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला

मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी शिवसेना, भाजपामधील अनेकजण उत्सुक ...

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात' - Marathi News | Four Congress MLAs meet cm devendra fadnavis ahead of cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'

कॅबिनेट विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा ...