लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वाहन उद्योगातील उत्पादन कपात देशासमोरील आर्थिक संकटाचे निदर्शक, सचिन सावंत यांची टीका - Marathi News | Congress leader Sachin Sawant Criticize central government's Economical policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहन उद्योगातील उत्पादन कपात देशासमोरील आर्थिक संकटाचे निदर्शक, सचिन सावंत यांची टीका

वाहन उद्योगातील मंदीची ही अवस्था देशासमोरील मोठ्या आर्थिक संकटाचे निदर्शक आहे ...

काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी हंगामी अध्यक्षाची निवड करणार?  - Marathi News | Congress May Have To Name A Senior Leader As Its Interim President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी हंगामी अध्यक्षाची निवड करणार? 

काँग्रेसच्या सध्या स्थितीचा विचार केला तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो ...

राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ - Marathi News | Rahul gandhis home on LS list of vacant bungalows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ

लोकसभा सचिवालयाच्या परिपत्रकानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ...

विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर  - Marathi News | Candidates should be fixed for assembly soon; discussion of Congress office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर 

लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. ...

हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस - Marathi News | corruption on Haryana government servant recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. ...

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद - Marathi News | ravi shankar prasad bjp congress president rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे, असही प्रसाद म्हणाले. ...

जन्‍मावेळी उपस्‍थित असलेल्या 'राजम्‍मा' यांची राहुल गांधींनी घेतली भेट - Marathi News |  Rahul Gandhi met Rajmma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्‍मावेळी उपस्‍थित असलेल्या 'राजम्‍मा' यांची राहुल गांधींनी घेतली भेट

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर राहुल गांधी पाहिल्‍यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले ...

आंध्रप्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान - Marathi News | In Andhra Pradesh, the Dalit women became the new Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रप्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान

जगनमोहन रेड्डी यांचे पिता वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी देखील त्यांच्या मंत्रीमंडळात महिलेला गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी पी. सबिता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्री केले होते. सबिता इंद्रा रेड्डी आता टीआरएसच्या आमदार आहेत. ...