लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोकसभेत कोण होणार काँग्रेसचा नेता; निर्णय अद्याप रखडलेलाच - Marathi News | who will be Congress leader in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत कोण होणार काँग्रेसचा नेता; निर्णय अद्याप रखडलेलाच

काँग्रेसचा लोकसभेतील नेता ठरविण्यात आलेला नाही. याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मात्र पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि केरळचे के. सुरेश यांच्यापैकी एका नेत्याची काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात  - Marathi News | Starting from today's last session of bjp-shiv sena government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात 

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची घुसमट - Marathi News | Congress, NCP joins second line leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची घुसमट

आम्हाला अधिवेशनात बोलू द्या, किती दिवस तेच ते नेते बोलणार? ...

जयकुमार गोरेंच्या भाजपप्रवेशास विरोध - Marathi News | Opposition to Jayakumar Goren's BJP entry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जयकुमार गोरेंच्या भाजपप्रवेशास विरोध

गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. ...

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून, पण काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याविषयी अद्याप अनिश्चितता - Marathi News | The session of Parliament will be held from Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे अधिवेशन सोमवारपासून, पण काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याविषयी अद्याप अनिश्चितता

17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ...

कॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन - Marathi News | Congress NCP Finished maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉंग्रेस,राष्ट्रवादीला आम्ही भुईसपाट केले : गिरीश महाजन

आयात केलेल्या लोकांना संधी दिली जात असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाला सुद्धा महाजन यांनी यावेळी उत्तर दिले. ...

मोदींची पुन्हा एकदा 'एक राष्ट्र एक निवडणूक'साठी मोर्चेबांधणी - Marathi News | pm modi all party meet june 19 one nation one election lok sabha rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची पुन्हा एकदा 'एक राष्ट्र एक निवडणूक'साठी मोर्चेबांधणी

काँग्रेसकडून कायम एक राष्ट्र निवडणूकला नेहमीच विरोध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये देखील काँग्रेसने याला विरोध केला होता. ...

भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना 'आप'ची ऑफर - Marathi News | AAP offers Navjot Singh Sidhu to BJP in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना 'आप'ची ऑफर

पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली. सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल ...