लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नो मिन्स नो; अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार - Marathi News | Rahul Gandhi determined not to take back his resignation as Congress President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नो मिन्स नो; अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार

51 खासदारांनी आग्रह करुनही राहुल राजीनाम्यावर ठाम ...

जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला - Marathi News | They should enjoy the bail; This is not an emergency! Narendra Modi's answer to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिन मिळाला त्यांनी आनंद घ्यावा; ही आणीबाणी नाहीय! मोदींचा काँग्रेसला टोला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते. ...

याचिका फेटाळली; गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून जाणार ? - Marathi News | gujarat rajya sabha byelection supreme court congress bjp election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याचिका फेटाळली; गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून जाणार ?

केंद्रीय मंत्री अमित शाह गांधीनगर मतदार संघातून आणि स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्या ...

... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का?  - Marathi News | If we were in power, would my moma go to jail? ajit pawar questioned on emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का? 

आणीबाणीच्या काळात मी केवळ 16 वर्षांचा होतो, म्हणजे मी सज्ञानही नव्हतो. ...

'अब की बार... राहुल गांधी नेत्यांना भेटणार'; अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर 'रागा 2.0' सुरू - Marathi News | Congress president Rahul Gandhi to Meet congress leaders of 3 poll state in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अब की बार... राहुल गांधी नेत्यांना भेटणार'; अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर 'रागा 2.0' सुरू

बुधवारपासून तीन राज्यांच्या नेत्यांची बैठक राहुल गांधी घेणार आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 26 जून, हरयाणामधील 27 जून तर दिल्लीतील नेत्यांची बैठक 28 जून रोजी घेण्यात येणार आहे ...

काँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक! -  अनंतराव गाडगीळ - Marathi News | Ending Congress is dangerous for the country! - Anantrao Gadgil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक! -  अनंतराव गाडगीळ

इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अ‍ॅण्ड डिफिट इज अ‍ॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. ...

विखेंच्या शुभेच्छा, भुजबळांची फिरकी, खडसेंची मदत, विधानसभेत राजकीय टोलेबाजी - Marathi News | Political hitting in State assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच्या शुभेच्छा, भुजबळांची फिरकी, खडसेंची मदत, विधानसभेत राजकीय टोलेबाजी

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले. ...

आरे लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखला प्राणिसंग्रहालयाचा ‘डाव’, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress' allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखला प्राणिसंग्रहालयाचा ‘डाव’, काँग्रेसचा आरोप

आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडनंतर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली संपूर्ण आरेचे जंगल लाटण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. ...