देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. ...
काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन न ...
बुलडाणा : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमामधून अपमानास्पद लिखाण करणाºया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला ...