लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह - Marathi News | The enthusiasm in Congress even after the defeat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे. ...

निरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली - Marathi News | internal differences between mumbai congress erupts after milind deora resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर ...

इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील - Marathi News | Who is from Indapur constituency? Datta Bharne or Harshwardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील

२०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस अध्यक्ष करा; प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर झळकले - Marathi News | Poster appealing Rahul Gandhi to appoint Jyotiraditya Scindia as the Congress party President outside Pradesh Congress Committee office in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस अध्यक्ष करा; प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर झळकले

राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानं काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त ...

कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास - Marathi News | Plane that flew Karnataka congress jds MLAs to Mumbai belonged to BJP MPs firm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास

भाजपा कर्नाटक सरकार अस्थिर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप ...

...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा - Marathi News | ... then we support the this person for Chief Minister post for the protection of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

आमदारांच्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेले कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी  - Marathi News | Karnataka: Kumaraswamy scandal to protect the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी 

काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने  - Marathi News | Maharashtra Youth Congress protest outside Sofitel hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. ...