लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
130 कोटी जनता हिंदूच या वक्तव्याप्रकरणी मोहन भागवतांविरोधात तक्रार - Marathi News | Congress Leader Files Complaint Against Rss Chief Mohan Bhagwat In Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :130 कोटी जनता हिंदूच या वक्तव्याप्रकरणी मोहन भागवतांविरोधात तक्रार

'मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता' ...

Maharashtra Cabinet Expansion : राज्यपाल कोश्यारी संतापले; काँग्रेस नेत्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ - Marathi News | Congress leaderK. C. Padvi was asked by Governor Bhagat Singh Koshyari to take oath of office again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion : राज्यपाल कोश्यारी संतापले; काँग्रेस नेत्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ

Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होत आहे. ...

ढाणकी नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती; भाजपाचा नगराध्यक्ष - Marathi News | Hungry state in Dhanaki Nagar Panchayat; Congress has six out of 17 seats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ढाणकी नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती; भाजपाचा नगराध्यक्ष

ढाणकी येथील नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला. ...

Maharashtra Cabinet Expansion: संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने भोरमध्ये समर्थकांनी जाळला फलक - Marathi News | Maharashtra Cabinet Expansioncongress sangram thopte name is not in list supporters become aggressive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Cabinet Expansion: संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने भोरमध्ये समर्थकांनी जाळला फलक

राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार काही मिनिटांवर येऊन ठेपलेला असताना मंत्रिपद न मिळालेल्या नाराजांच्या समर्थकांनी निषेध करण्यास सुरुवात केली आहे. ...

सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद - Marathi News | Women leaders ignored by Sena; Thakur, Gaikwad of Congress and Aditi Tatkare of NCP are ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.  ...

मंत्रीमंडळ विस्तार : महाविकास आघाडीत मित्रपक्ष उपेक्षितच - Marathi News | The cabinet expansion neglected to allies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीमंडळ विस्तार : महाविकास आघाडीत मित्रपक्ष उपेक्षितच

बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मंत्रीपद मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर झाली आहे.   ...

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच - Marathi News | Cabinet expansion: Maharashtra open for Congress-NCP; Shivsen's eyes on Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत. ...

Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकली - Marathi News | Congress leaders Ashok Chavan, Amit Deshmukh along with 10 leaders will take the oath of office in the cabinet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकली

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. ...