लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व - Marathi News | Gandhi Shanti Yatra on January 9 in Pune: leadership of Yashwant Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी शांती यात्रा ९ जानेवारीला पुण्यात : यशवंत सिन्हांकडे नेतृत्व

नागरिकत्व कायदा दुरूस्तीला विरोध ...

म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी - Marathi News | Mhadayi question rejects postponement proposal; Proclamation in the House of Opposition with a pane in hand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव फेटाळला; विरोधकांची सभागृहात हातात फलक झळकावून घोषणाबाजी

म्हादईचे पाणी कर्नाटक वळवू पहात असल्याने विरोधक संतप्त बनले आहेत.  ...

ग्राहकांना किफायतशीर दराने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करणार- नितीन राऊत - Marathi News | Energy department will endeavor to supply uninterrupted power to consumers at affordable rates: Nitin Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांना किफायतशीर दराने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करणार- नितीन राऊत

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि ऊर्जा विभागातील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. ...

यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप - Marathi News | Up Bjp President Swatantra Dev Singh Accused Priyanka Gandhi Vadra Of Spreading Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप

त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. ...

शेतकऱ्यांच्या 'कर्जमुक्ती' साठी योजनेच्या निकषात बदल करावे; देवानंद पवार यांची मागणी  - Marathi News | Modify the scheme criteria for farmers' debt relief; Demand for Kisan Congress State President Devanand Pawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या 'कर्जमुक्ती' साठी योजनेच्या निकषात बदल करावे; देवानंद पवार यांची मागणी 

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. ...

परभणी जिल्हा परिषदेत महाआघाडी; अध्यक्षपदी विटेकर तर उपाध्यक्षपदी चौधरी बिनविरोध विजयी - Marathi News | NCP's Nirmalatai Vitekar as President and Ajay Chaudhary as Vice President of Parbhani ZP | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषदेत महाआघाडी; अध्यक्षपदी विटेकर तर उपाध्यक्षपदी चौधरी बिनविरोध विजयी

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासप ३, घनदाट मित्र मंडळ १ आणि अपक्ष १ असे ५४ सदस्यांचे संख्याबळ आहे. ...

नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम - Marathi News | Only Subhash Desai's account was maintained in the new cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम

शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे.  ...

'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा' - Marathi News | devendra fadanvis should to introspection says congress leader sunil kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्रभाऊ, तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा'

काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांचा खोचक सल्ला ...