लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड - Marathi News | Congress criticizes Adnan Sami for Padma Shri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. ...

तानाजी सावंतांच्या जागेवर 'हा' उमेदवार, महाविकास आघाडीचं ठरलंय - Marathi News | 'This' candidate replaces Tanaji Sawant, MLC election of yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तानाजी सावंतांच्या जागेवर 'हा' उमेदवार, महाविकास आघाडीचं ठरलंय

संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरले. ...

काँग्रेसने पाठवली खास भेट; पण पैसे भरावे लागणार नरेंद्र मोदींना - Marathi News | The Congress has sent a book of constitution to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने पाठवली खास भेट; पण पैसे भरावे लागणार नरेंद्र मोदींना

संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. ...

Video: तिरंगा कोणी फडकवायचा? काँग्रेस नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Video: Who will host a tricolor? Clash between Congress leaders in Madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तिरंगा कोणी फडकवायचा? काँग्रेस नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. republic day 2020 ...

खासगी वीज ठेक्याबाबत काँग्रेसची टीका - Marathi News | Congress criticizes private power contract | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी वीज ठेक्याबाबत काँग्रेसची टीका

वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्य ...

फडणवीसांच्या व्याख्यानादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : ताब्यात घेऊन सुटका - Marathi News | Congress workers slogans during Fadnavis's speech: detained and released | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांच्या व्याख्यानादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : ताब्यात घेऊन सुटका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सीएए विषयावरील व्याख्यानादरम्यान या कायद्याविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सोडले. ...

अशी ही अदलाबदली; राजकीय 'भूकंप' घडवणारं खातं वडेट्टीवारांकडून आता संजय राठोडांकडे - Marathi News | exchange of ministries between vijay wadettiwar and sanjay rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी ही अदलाबदली; राजकीय 'भूकंप' घडवणारं खातं वडेट्टीवारांकडून आता संजय राठोडांकडे

संजय राठोड यांच्याकडचं खातं विजय वडेट्टीवारांकडे ...

राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut has said that all the leaders of the Maharashtra Vikas Aghadi front also want Uddhav Thackeray to come to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...

शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.  ...