लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्ली हरलेल्या भाजपा, काँग्रेस कार्यालयात लाडू, पेढे अन् जल्लोष... चकित झालात??? - Marathi News | celebration in bjp congress office after losing delhi election against aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हरलेल्या भाजपा, काँग्रेस कार्यालयात लाडू, पेढे अन् जल्लोष... चकित झालात???

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन मुख्य पक्षांच्या कार्यालयात जल्लोष ...

'LMOTY' सोहळ्यात फडणवीसांची रितेशने घेतलेल्या मुलाखतीनंतर चव्हाणांची "मुलाखत" गाजली - Marathi News | Riteish Deshmukh will take interview former CM of maharashtra Ashok Chavan and his wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'LMOTY' सोहळ्यात फडणवीसांची रितेशने घेतलेल्या मुलाखतीनंतर चव्हाणांची "मुलाखत" गाजली

स्वर्गीय शंकररावजींचे जन्म शताब्दी वर्ष सध्या साजरे होत आहे. त्यानिमित्ताने नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता यांची मुलाखत रितेश देशमुख घेणार आहेत. ...

Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी - Marathi News | Delhi Election Results delhi cm arvind kejriwal oath today 50 special guests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी

अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ...

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार - Marathi News | Delhi Chief Minister-designate Arvind Kejriwal to swear-in as Chief Minister for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ...

दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद - Marathi News | Hate lost in Delhi, love won - Ghulam Nabi Azad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद । विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा ...

नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष  - Marathi News | Congress angry at municipal corporation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष 

शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. ...

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच, मल्लिकार्जून खर्गेंची टीका - Marathi News | oppose to Dalit, tribal, backward classes is in BJP's DNA - Malikarjun Kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच, मल्लिकार्जून खर्गेंची टीका

भाजप सरकार आरक्षण संपुष्टात आणत असल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला असता मोदी सरकारने संसदेची दिशाभूल केली आणि आपली जबाबदारी झटकली ...

भाजपने शिक्षकांचा सन्मान करायला शिकावे; 'आप'चे चोख प्रत्युत्तर - Marathi News | BJP should learn to respect teachers; AAP's reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने शिक्षकांचा सन्मान करायला शिकावे; 'आप'चे चोख प्रत्युत्तर

जनतेने केजरीवाल मॉडल ऑफ डेव्हलपमेंटला विजयी केले आहे. हा जनतेचा विजय आहे. या विजयामुळे जनतेला भ्रष्टाचारामुक्त सरकार मिळाली आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्य अतिथी दिल्लीकरच असतील, असंही सिसोदिया म्हणाले. ...