लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदी सरकार मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे देत असल्याचा पुरावा द्या, अन्यथा जनतेची माफी मागा; काँग्रेसचे भाजपाला आव्हान - Marathi News | Prove that Modi government is paying 85% railway fare to the workers BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकार मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे देत असल्याचा पुरावा द्या, अन्यथा जनतेची माफी मागा; काँग्रेसचे भाजपाला आव्हान

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा सर्व खर्च राज्य सरकार करत असताना भाजपाचे नेते वारंवार खोटे बोलून दिशाभूल करत आहेत. याउपर केंद्र सरकारने असंवेदनशीलतेचा कळस गाठत या श्रमिक रेल्वेच्या भाड्यावर स्लीपर सेल एक्स्प्रेस च्या अगोदरच्याच दराबरोबर  ₹३० सु ...

'टीका नाही, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan said that he had given advice to CM Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टीका नाही, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं स्पष्टीकरण

मी उद्धव ठाकरेंवर टीका नाही, तर त्यांना सल्ला दिला होता, असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. ...

मनरेगासाठी ४० हजार कोटींचं पॅकेज, राहुल गांधीेंनी शेअर केला मोदींचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | 40,000 crore package for MGNREGA, Rahul Gandhi shared 'it' video of modi MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनरेगासाठी ४० हजार कोटींचं पॅकेज, राहुल गांधीेंनी शेअर केला मोदींचा 'तो' व्हिडिओ

देशात कोरोना महामारीमुळे तब्बल ५५ दिवसांचे लॉकडाऊ पार पडले असून ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन राहणारच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ...

ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण... - Marathi News | jyotiraditya scindia on the way to Congress again? earthquake shook Madhya Pradesh after tweet hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण...

ज्योतिरादित्य शिंदे दोनच महिन्यात भाजपा सोडणार आहेत? भाजपामध्ये खरेच त्यांचा मुखभंग करण्यात आला आहे? यावर चर्चा झडत असताना खुद्द ज्योतिरादित्यांनीही काहीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना आणखीनच उत आला आहे. ...

...तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; निर्मला सीतारामन यांच्या विधानावरुन आव्हाडांचा निशाणा - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has criticized Finance Minister Nirmala Sitharaman mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; निर्मला सीतारामन यांच्या विधानावरुन आव्हाडांचा निशाणा

निर्मला सीतारामन यांना पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका - Marathi News | Coronavirus: Congress Leader Prithiviraj Chavan Question over CM Uddhav Thackeray's leadership pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, मी राज्य सरकारवर टीका करत नाही. मी जे बोलतोय ते सकारात्मक दृष्टीने घ्यावं. मी आमच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे असं पाहू नये असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. ...

coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल - Marathi News | coronavirus: Delhi Pradesh Congress president arrested for violating lockdown BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल

त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | CoronaVirus Marathi News congress leader anand sharma commented on pm Narendra modis package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म ...