लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला - Marathi News | congress leader shashi tharoor compared pm narendra modi beard and indias gdp shares graphics with his photos twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला

Shashi tharoor on Pm Narendra Modi : देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीदरम्यान २४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीदरम्यान ७.५ टक्क्यांची घसरण झाली.  ...

"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?" - Marathi News | Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?"

Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress: इंदिरा गांधींचा आणीबाणी लादण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली राहुल गांधींनी नुकतीच दिली. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला  - Marathi News | Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला 

Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari : काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | congress state president give resign after gujarat local body election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांच ...

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष  - Marathi News | bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश ...

केरळ विधानसभा काँग्रेस उमेदवारांच्या निवड समितीमध्ये प्रणिती शिंदेंना स्थान - Marathi News | Praniti Shinde in the selection committee of Kerala Assembly Congress candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ विधानसभा काँग्रेस उमेदवारांच्या निवड समितीमध्ये प्रणिती शिंदेंना स्थान

केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे. ...

गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय - Marathi News | BJP victory in Gujarat district panchayat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय

भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया. नव्हे, अनेक ठिकाणी काँग्रसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Gujarat district pa ...

Video: "आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे"; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी - Marathi News | congress leader sanjay nirupam tweets video of bkc vaccination center crowded and criticizes thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे"; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्यानं आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  ...