लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका     - Marathi News | 'Even though the RSS has been around for 100 years, its 'Ram in the mouth, knife in the side' stance still persists,' criticizes Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम'

Harshwardhan Sapkal Criticize RSS: संघाने संविधान आणि गांधी विचार स्वीकारावा आणि संघाचे विसर्जन करावे हे आवाहन आम्ही केले होते. पण आज दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. संघाला १०० वर्षे झाली तरी ‘मुंह में राम बगल ...

संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले... - Marathi News | harshwardhan sapkal: Police guarding during Constitution Satyagraha walk, Congress state president challenges government, says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...

harshwardhan sapkal: काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा सध्या सुरू आहे. ही पदयात्रा  आज वर्धा जिल्ह्यात पोहोचली. या पदयात्रेदरम्यान, पोलिसांकडून सातत्याने पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ...

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार शुक्रवारी राज्यभर आंदोलन - Marathi News | Congress to take to streets across the state on Friday to demand help for flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार शुक्रवारी राज्यभर आंदोलन

Congress News: सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने पूरग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. ...

'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट ! - Marathi News | 'In a hundred years, the RSS has never accepted the Constitution..' Congress will gift the Constitution to the RSS! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट !

मनुस्मृती नव्हे, संविधान देशाचे मार्गदर्शक : द्वेष सोडून बंधुभाव स्वीकारण्याचे आवाहन ...

“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar said there is no problem in coming together with congress rahul gandhi to overthrow modi rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावत आहेत? शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

"राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या आणि…’’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | Maharsahtra Flood: "Declare a wet drought in the state, provide urgent assistance of Rs 50,000 per hectare and...", Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या आणि…’’

Maharsahtra Flood News: अतिवृष्टी आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये एवढी तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  ...

“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized rss in samvidhan satyagraha padyatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, असा दावा करत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. ...

'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका - Marathi News | 'Surrendering to Mahatma Gandhi is an ideological defeat for the Sangh', Congress state president Harshvardhan Sapkal criticized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका

Nagpur : संविधान सत्याग्रह पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम खडकीत ...