लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट - Marathi News | Param Bir Singh Letter and bjps response was scripted alleges congress leader sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट

Param Bir Singh Letter: गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मोदी शहांवरदेखील आरोप झाले, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का?; सावंत यांचा सवाल ...

...तर आम्ही वेगळे बोलणे आवश्यक वाटत नाही, लेटरबॉम्बनंतर काँग्रेस मंत्र्यांनी मौन सोडलं - Marathi News | Congress remained silent on Parambir Singh's letter, Balasaheb Thorant's cautious pious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आम्ही वेगळे बोलणे आवश्यक वाटत नाही, लेटरबॉम्बनंतर काँग्रेस मंत्र्यांनी मौन सोडलं

परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला असून तीन पक्षीय ठाकरे सरकारला हादरा बसला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...

जय हिंद.. जय महाराष्ट्र ! - Marathi News | Jai Hind .. Jai Maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जय हिंद.. जय महाराष्ट्र !

लगाव बत्ती... ...

West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 pm narendra modi slams tmc congress left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल ...

"माझ्यात व पटोले यांच्यात मतभेद नाहीत, एकत्र बसून विचारांनी होतात निर्णय" - Marathi News | There are no differences between me and nana patole says Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्यात व पटोले यांच्यात मतभेद नाहीत, एकत्र बसून विचारांनी होतात निर्णय"

Balasaheb Thorat And Nana Patole : राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले. ...

West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव - Marathi News | West Bengal Assembly Election 2021: Slogan of 'Jai Shri ram' in elections; Yogi took Rama's name 80 times in four meetings and Amit Shah 26 times | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव

West bengal Assembly Election 2021 : भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते आपल्या प्रचारसभेत 'जय श्रीराम' ही घोषणा देत आहेत. ...

भाजप नेत्यांनी किमान पदाची प्रतिष्ठा ठेवावी, अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका - Marathi News | BJP leaders should at least maintain the prestige of the post, criticizes Ashok Chavan on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप नेत्यांनी किमान पदाची प्रतिष्ठा ठेवावी, अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधित झाल्याचे विधान केल्याचा ठपका ठेवला. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर चव्हाण यांनी ट्वीटरवरून हे आरोप खोडून काढले. ...

"नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय"; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला - Marathi News | assam polls Congress Rahul Gandhi slams RSS said one force born in nagpur controlling nation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय"; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला

Congress Rahul Gandhi And RSS : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील निशाणा साधला. ...