लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही; शिवसेना नेते संजय राऊतांचा दावा - Marathi News | Sharad Pawar-CM Uddhav Thackeray meeting has no political discussion; Shiv Sena Sanjay Raut claim | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही; शिवसेना नेते संजय राऊतांचा दावा

शरद पवारांचा सरकारला मनापासून आशीर्वाद आहे. हे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

मोठी बातमी! “सरकार टिकवणं ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही”; शरद पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | It is not responsibility of Shiv Sena to maintain the government Uddhav Thackeray to Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! “सरकार टिकवणं ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही”; शरद पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री म्हणाले...

सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत ...

राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..? - Marathi News | Maharashtra congress party may quit mahavikas aghadi government over reservation issue in promotion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती.  ...

नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन - Marathi News | Congress also got involved in naming Navi Mumbai airport | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन

Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...

के. सी. वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबीयांचे सांत्वन - Marathi News | K. C. Venugopal consoled the seventh family | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :के. सी. वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबीयांचे सांत्वन

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. ...

पंतप्रधान व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उत्तर मुंबईत कॉंग्रेसचे साखळी आंदोलन - Marathi News | agitation of Congress in North Mumbai against the Prime Minister and the BJP government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उत्तर मुंबईत कॉंग्रेसचे साखळी आंदोलन

बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकासमोर, एस व्ही रोड येथे मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. ...

काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न - Marathi News | unknown woman video call whatsapp congress mla blackmail obscene acts chhatarpur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

congress mla blackmail obscene acts chhatarpur : अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर या आमदाराने पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. ...

गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा - Marathi News | K.C.Venugopal, close to the Gandhi family, visits the Late Rajeev Satav's family; Confidential discussion done after consolation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. ...