लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान - Marathi News | bjp leader chandrakant patil commented on mahavikas aghadi government collapse when all are in sleep chandrakant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य ...

"मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका - Marathi News | ashok chavan slams bjp for its stand for maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका

ashok chavan : मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची भूमिका केवळ दिखावा असून त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला - Marathi News | bjp pravin darekar criticised sachin sawant thackeray govt on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

Maratha Reservation: भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. ...

"भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?" - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticizes BJP over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?"

Sachin Sawant criticizes BJP over Maratha Reservation : ५ जूनला भाजपा पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. ...

"मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | harshvardhan slams rahul gandhi for his tweet saidone should learn politics on corpses from vultures of earth | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

Dr Harsh Vardhan Slams Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे.  ...

“...आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही” - Marathi News | CM Uddhav Thackeray did not even take note of Sonia Gandhi letter says Congress Nitin Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही”

गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर येत आहेत. ...

काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार   - Marathi News | 19 gamblers arrested including Congress corporator; The gym was full of gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार  

19 gamblers arrested including Congress corporator : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त ...