लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...? - Marathi News | Article: Should we fight as an alliance or as known enemies...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...?

शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत... ...

“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला - Marathi News | ramesh chennithala said congress never ends people trust on us and the party rises again with strength | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala: काँग्रेसचे तुकडे पडतील अशा टीकेला काहीही अर्थ नाही, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार - Marathi News | Major Blow to MVA: Congress to Contest Mumbai Elections Independently, Dumps Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची ठाकरेंशी फारकत; मुंबईत स्वबळावर लढणार!

काँग्रेसने मित्रपक्ष उद्धवसेनेशी फारकत घेत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय? - Marathi News | Former Chief Minister Prithviraj Chavan in Karad today! Will a decision be made regarding the Maha Vikas Aghadi in Satara district? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?

सातारा जिल्ह्यामधील ९ नगर पालिकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज - Marathi News | 'Have you taken a betel nut to benefit BJP?'; Sharad Pawar group unhappy with Congress's decision to go on its own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज

मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधील आहे, असंही मातेल ...

"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | "Why didn't they come up with such schemes? The opposition should accept defeat," Chief Minister Fadnavis told the opposition. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले

Nagpur : जो जिता वही सिकंदर, विरोधकांनी पराभव स्वीकारावा, आत्मपरीक्षण करावे ...

"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा" - Marathi News | "Don't cry, fight! Don't get discouraged by the Bihar results; hoist the Congress flag on the Mumbai Municipal Corporation" says State President Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले. ...

“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला - Marathi News | bjp minister nitesh rane slams mns congress maha vikas aghadi and rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला

BJP Nitesh Rane News: राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी आहेत. अधिकतर परदेशातच असतात. जनतेशी नाळ अजिबात नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...