लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Attempt to defame Election Commission; 272 prominent personalities of the country target Congress in letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा

देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. ...

राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’   - Marathi News | Raj Thackeray's rift between Congress and Thackeray group?, Varsha Gaikwad said, 'Before taking him along...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंमुळे काँग्रेस-ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…'

Varsha Gaikwad News: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मतभेदांचे फटाके फुटू लागले असून, काँग्रेसने राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

Mumbai: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून काँग्रेस अन् भाजपत चांगलीच जुंपली! - Marathi News | Controversy Erupts as 'Liquor Party' Held at 400-Year-Old Bandra Fort; Cultural Minister Ashish Shelar Attended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून काँग्रेस अन् भाजपत चांगलीच जुंपली!

Bandra Fort Liquor Party Controversy: मुंबईतील ४०० वर्षे जुना व ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. ...

"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली - Marathi News | "Operation Kamal against Shinde and Ajit Pawar by sitting next to them..."; Congress took a dig at BJP as soon as it was defeated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली. शेलारांनी काँग्रेसला डिवचले आणि काँग्रेसच्या खासदारानेही तुम्हीच मित्रपक्षांना ...

‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला - Marathi News | Local Body Election 2025: ‘Respect the feelings of the activists to fight on their own; everyone should take it patiently’, advises Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’

Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्याचे स्वागत केले पाहिजे आणि सर्वच पक्षांनी सबुरीने घेतले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर - Marathi News | "...it was necessary to be aware of this"; Congress tells Thackeray's Shiv Sena, responds in a scathing manner to the editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर

ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. तो वाद वाढू लागला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून काँग्रेसला उपदेशाचे डोस दिल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार ...

विशेष लेख: राहुल गांधी यांचे नेमके काय चुकते आहे? - Marathi News | Special Article: What exactly is wrong with Rahul Gandhi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राहुल गांधी यांचे नेमके काय चुकते आहे?

दमलेले नेते, थकलेला पक्ष अशी सध्या काँग्रेसची स्थिती आहे. त्याची जबाबदारी अर्थातच राहुल गांधी यांच्यावर येते. त्यांचा तात्त्विक संभ्रम अद्याप संपत कसा नाही? ...

सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार  - Marathi News | Local Body Election 2025: Maha Vikas Aghadi splits in Sawantwadi, Sakshi Vanjari is the candidate for mayor from Congress | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार 

Local Body Election 2025: महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला ...