लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार? - Marathi News | Tactics for 37 Rajya Sabha seats Election! BJP-Congress will benefit in the results, so who will be affected? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?

महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत ...

केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक: अमित पाटकर; चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार - Marathi News | ketan bhatikar is willing to join congress said amit patkar and final decision will be taken after discussions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक: अमित पाटकर; चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार

अमित पाटकर यांनी सांगितले की, केतन भाटीकर यांनी पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली ...

भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश - Marathi News | Bhiwandi Mayoral Election 2026: Big blow to BJP in Bhiwandi! First candidate for mayor's post Narayan Chaudhary splits with 9 corporators, Congress orders to vote for him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश

Bhiwandi Mayoral Election Update 2026: भिवंडी महानगरपालिका महापौर निवडणुकीत राजकीय भूकंप. भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर. नारायण चौधरी यांची नाराजी भाजपला महाग पडणार? वाचा सविस्तर. ...

Rajya Sabha Election: राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढणार की कमी होणार? कोणत्या नेत्यांची नावे स्पर्धेत? - Marathi News | Rajya Sabha Election: Congress's strength will increase in the Rajya Sabha, which leaders are in the race for MP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election: राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढणार की कमी होणार? कोणत्या नेत्यांची नावे स्पर्धेत?

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा झाली असून, काँग्रेसमधून काही नावे स्पर्धेत आहेत.  ...

“विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्ष निर्धाराने लढला, आता सरकारला जाब विचारणार”: रमेश चेन्नीथला - Marathi News | ramesh chennithala said congress party fought with determination in adverse circumstances and now we will hold the govt accountable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्ष निर्धाराने लढला, आता सरकारला जाब विचारणार”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे रमेश चेन्नीथला म्हणाले. ...

कार्यकर्त्यांवरील दगडफेक आणि आंदोलनात पुणे महापौरांचा सहभाग, या दोन्ही गोष्टी दुर्दैवी - सुप्रिया सुळे - Marathi News | Stone pelting on activists and Pune Mayor's participation in the protest, both are unfortunate - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्त्यांवरील दगडफेक आणि आंदोलनात पुणे महापौरांचा सहभाग, या दोन्ही गोष्टी दुर्दैवी - सुप्रिया सुळे

संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलने शांततेत होणे गरजेचे आहे ...

Kolhapur: नाराजी शमविण्याचा नवा प्रयोग, सव्वा वर्षाचा स्वीकृत नगरसेवक; भाजप, काँग्रेस, शिंदेसेनेकडून कुणाला संधी..वाचा - Marathi News | One and a half year term for approved corporators in Kolhapur Municipal Corporation Who gets a chance from BJP, Congress, Shinde Sena..Read | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नाराजी शमविण्याचा नवा प्रयोग, सव्वा वर्षाचा स्वीकृत नगरसेवक; भाजप, काँग्रेस, शिंदेसेनेकडून कुणाला संधी..वाचा

तीन पक्षांकडून आठ अर्ज, शुक्रवारी होणार निवड ...

पराभूत उमेदवारांनी विजयी नगरसेवकांना न्यायालयात खेचले; २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल - Marathi News | Defeated candidates dragged winning corporators to court; Petition filed regarding disqualification of 24 corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पराभूत उमेदवारांनी विजयी नगरसेवकांना न्यायालयात खेचले; २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल

आता निवडून आलेल्या या सर्व २४ नगरसेवकांना कालावधीमध्ये आपले नगरसेवकपद वाचवण्यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागणार आहेत ...