मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. ...
मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...
अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
हापालिकेचे महापौर व विद्यमान नगरसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी पूर्ण होत आहे. मात्र, त्याआधी निवडणूक घेऊन नवीन सदस्य सभागृहात येणे शक्य नसल्याने १५ मार्चपासून नाशिक महापालिकेवर प्रशासन राजवट लागू होणार आहे. नगरविकास विभागाने याबाबत आदेश काढत आयुक्त ...
Sanjay Pandey appointed as Mumbai Police Commissioner :राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या संचालक संजय पांडे यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...