लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी - Marathi News | General quality list on June 29 for the eleventh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी

दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला ...

अल्प प्रतिसाद असल्याचे कारण देत जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रवेश बंद - Marathi News | Due to short response, the admission teachers at the district level are closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्प प्रतिसाद असल्याचे कारण देत जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रवेश बंद

 घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...

सावधान; अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत होतेय हेराफेरी - Marathi News | Be careful; Online enrollment for eleven admissions is rigging | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान; अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत होतेय हेराफेरी

नोंदणी करताना पालक, विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हवे असलेल्या महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याऐवजी दुसऱ्याच महाविद्यालयाचे नाव विकल्पामध्ये टाकण्यात येते. ...

महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल - Marathi News | once again election in college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे. ...

औरंगाबादेत महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ३३ हजार जागा उपलब्ध - Marathi News | In Aurangabad, there are 33 thousadn seats available for eleventh standard in colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ३३ हजार जागा उपलब्ध

शहरातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी उपलब्ध जागेचा आकडा दोन हजारांनी वाढला आहे. ...

असुरक्षितता... - Marathi News | Insecurity ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :असुरक्षितता...

सुरक्षिततेची व्याख्या जितकी वाढवत नेतो आपण, तितकचं वातावरण हे असुरक्षित करत जातो. ...

संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी - Marathi News | Career opportunities in computer curriculum | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी

संंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. ...

पालकांना खुणावतेय मराठी शाळा - Marathi News | Schools that mark parents their parents | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकांना खुणावतेय मराठी शाळा

जून महिना उजाडला, आता सर्वांना मुला- मुलींच्या शाळा प्रवेशाचे वेध लागले आहेत. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. ...