आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले ...
दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. समता अभियान ...
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
तुटपुंजे कमिशन आणि ई-पॉस मशिनसाठी लागणारी इंटरनेट सुविधा यामुळे सध्या केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. मालवण तालुक्यातील केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ह्यना नफा, ना तोटाह्ण या तत्त्वावर केरोसिन वितरित करीत आहेत. याबाबत ठोस निर्णय घे ...
या वसतिगृहा कोण प्रवेश घेऊ शकतो! डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो. ...
भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इ ...
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी ...
स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे. ...