जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट ...
दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. ...
सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीए ...
कास्ट्राईब महासंघाने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलबिंत मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी महासंघाच्या मागण्यां व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळ ...
केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, ...