एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अतिकालिक भत्त्यापासून तालुक्यातील कर्मचारी अजूनही वंचितच आहेत. मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र आपला भत्ता काढून घेतला आहे. तालुक्यांना जवळपास पावणेदोन कोटींचा भत्ता मंजूर होऊनही ...
प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्ण बधिरांनी निदर्शेने केली. सांकेतिक भाषाचा वापर करत त्यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरली. ...
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगासाठी जिल्हास्तरावर २०१७ पासून कार्यक्रम साजरा करण्यात येत असून दरवर्षी त्याचा उत्साह व सहभाग वाढत आहे. दिव्यांग विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. दिव्या ...
क्षेत्रिय स्तरावरून फेरफार नोंदी, सातबारा संगणकीकरण याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. या सर्व तक्रारींचा झपाट्याने निपटारा करून कामे सुरळीत करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही., एड्स प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावरील जनजागृती प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून काढण्यात आली. या एड्स जनजागृती फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद ...
ग्रामीण भागातील अकुशल शेतकरी अथवा शेतमजुरास या योजनेद्वारे कुशल शेतकरी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन शेती पुरक व्यवसाय आर्थिक दृष्ट्या कसे करता येईल, हे या प्रकल्पाचे मूळ उद्देश आहे. शेंद्रीय शेतीमाल ग्राहक विक्रेत्यांसाठी कसा लाभदायक ...