विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. ...
बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 ...
अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्यामधील मौजे आखवणे, भोम, नागपवाडी या गावातील काही भाग बुडीत क्षेत्रात गेला असून, बुडीत क्षेत्रात गेलेल्या लोकांचे पुनर्वसन मौजे मांगवली, कुसूर व कुंभारवाडी या वैभववाडी तालुक्यातील गावामध्ये करण्यात आले. नवीन ग ...
नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे. ...
अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योज ...
सांगली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूण तरूणींना स्वत:चा व्यवसाय चालू करता यावा व इतर बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सांगली, केव्हीआयसी, केव्हीआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगभवन सांगली येथे 10 दिवसांचा सामान्य उद् ...