लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

बांधकाम परवान्याबाबत ‘नगररचना’,‘प्राधिकरण’चे संयुक्त शिबिर: जिल्हाधिकारी - Marathi News | 'Building', 'Authority' joint camp on construction license: Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकाम परवान्याबाबत ‘नगररचना’,‘प्राधिकरण’चे संयुक्त शिबिर: जिल्हाधिकारी

कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामुळे बांधकाम परवाने दोन वर्षांपासून लटकले आहेत. त्यामुळे ते रद्द करावेत व ग्रामपंचायत, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या स्तरावर परवान्याचे अधिकार पूर्ववत ...

शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral at the military funeral on the death of Shaheed Jawan Jotiba Chougule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई या ...

महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Permanently close the audit portal; Front at the Collector's Office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार करा :  डॉ. अभिजीत चौधरी - Marathi News | Create at least 5 boat operators in each village: Abhijit Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार करा :  डॉ. अभिजीत चौधरी

प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बोट चालविणाऱ्या किमान 5 व्यक्ती तयार कराव्यात. आपत्तीच्या काळात या प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचाच वापर करावा. सरकारी यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचना आपत्ती व्यवस्थापन दलामार्फत लोकांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश ...

सावखेडा बुद्रूक गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा - Marathi News | Stop illegal sand traffic from Sakheda Budruk village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा बुद्रूक गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा

निवेदन : शाळकरी मुलांना कट मारून सुसाट धावतात ट्रॅक्टर, डंपर ...

बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरीता 95 बालके मुंबईला रवाना - Marathi News | 95 children left for Mumbai for heart surgery under Child Health Program | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरीता 95 बालके मुंबईला रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली. यावेळी खासदार संजय पाटील, जिल् ...

पोंभूर्णा तालुक्यातील ३१ अतिक्रमणधारकांचे पट्टे रद्द - Marathi News | Lease of 31 encroachment holders canceled in Pomburna taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभूर्णा तालुक्यातील ३१ अतिक्रमणधारकांचे पट्टे रद्द

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम १४ व ४३ (१) अ व २ मधील तरतुदीनुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. ...

झाडांचे संवर्धन करुन शहर हरित करुया: जिल्हाधिकारी - Marathi News | Let us green the city by conservation of trees: Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झाडांचे संवर्धन करुन शहर हरित करुया: जिल्हाधिकारी

जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले. ...