सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परं ...
चंदगड तालुक्यातील ५५ हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग १ म्हणून मालकी नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना दिले. ...
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी सं ...
त्या ठरावाची प्रत सोबत जोडून खडी क्रशर बंद न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा तळेकर ग्रामस्थांनी दिला होता. परंतु तरीसुद्धा खडी क्रशर बंद न झाल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. ...
पूरबाधित उसाचे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राधान्याने या उसाची उचल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे साखर कारखान्यांनी पाठ फिरविली आहे. अद्याप २३ हजार हेक्टरवरील ऊस शिवारातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पंचगंगा’, ‘जवाहर ...
येथील नियोजन समिती सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रंसगी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम गोखले, प्रा.राजू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाही ...