शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. ...
महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे. ...
राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपा ...
महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत महापालिकेच्या अधिकाºयांकडून सुरू असलेल्या दुर्लक्षपणाच्या धोरणाविरोधात गुरूवारी झालेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...
कोणतेही आव्हान असो अथवा संधी, तिथे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतोच. तेच आव्हान प्रशासनातील असले आणि तीच संधी मानून काम केले, तर स्वत:चा त्या क्षेत्रातही प्रभाव अधोरेखित करता येतो, हे सिध्द करून दाखविले आहे सांगलीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी ...
कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भालचंद्र दळवी यांनी उपोषण सुरू केले आहे. ...
येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...