निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे. याची सुरुवात गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील एका शाळेवर कारवाईने झाली आहे. ...
राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. ...
ठाणे अतिरिक्त दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात एकसूत्रीपणा व एकच कालमर्यादा असण्याच्या दृष्टीने १६ ऑक्टोबर सप्तमी व १७ ऑक्टोबर अष्टमी असे दोन ...
दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ ...
धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. ...
भविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...