तालुक्यातील विविध समस्या तसेच महसूलच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्याधिकारी अनिल भांडरी यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वाळू घाटांची गोपनीय तपासणी केली परंतु या ठिकाणी त्यांना काही आढळून आले नाही. ...
सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़ ...
राज्य शासनाने रेशनवरील धान्य बंद करून लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रोख सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी रेशन बचाव समितीने निदर्शने करून रोख रक्कम नको धान्य द्या अशी मागणी केली. ...
औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यात यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यशस्वी झाले आहेत. डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल ...
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे बंधनकार आहे. ज्यांनी आपले नावे नोंदविलेली नाहीत, अशा अधिकारी,कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार शाखा ...
पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत अ ...