सरकारने मराठा तरुणांसाठी सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे बँकांकडून अडवली जात असल्याच्या कारणावरून बँक अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी धारेवर धरले. ...
वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...
शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित ...
मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. ...
ई मार्केटप्लेस ( GeM) या पोर्टलचा उपयोग करावा जेणे करून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील आणि कामांना गती मिळेल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ते आज वागळे इस्टेट येथे टीएमए हाऊसमध्ये आयोजित शासकीय अधिकारी व पुरवठादारांना संबोधित करीत ह ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ...
सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.४) नगर परिषद कार्यालयात आकस्मिक भेट देऊन एकच खळबळ माजवून दिली. या भेटीत त्यांनी कार्यालयात उपस्थित नसलेल्या ११ अधिकारी- कर्मचाऱ्यांची यादी तयार करवून नेली असल्याची माहिती आहे. ...