लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!' - Marathi News | CM Uddhav Balasaheb Thackeray addressed the gathering of all MLAs of the Maharashtra Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!'

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे ...

CAA Protest : दिल्लीत पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, 3 बसेस फोडल्या - Marathi News | Anti-CAA stir: Violence returns to Delhi as Seelampur turns war zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest : दिल्लीत पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, 3 बसेस फोडल्या

Citizen Amendment Act Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. ...

CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका - Marathi News | citizenship amendment act bsp mayawati indian muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका

CAA : आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेतही नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे मायावती म्हणाल्या. ...

CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं' - Marathi News | Congress should declare 'citizenship of Pakistan to its citizens', narendra modi on CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं'

Citizen Amendment Act : नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं - Marathi News | R.Ashwin Asked What Is Citizenship Amendment Bill And Got Hilarious Replies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं

Citizenship Amendment Act : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत. ...

केंद्राने तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात  - Marathi News | The Center should not fire the bombs of youth; Chief Minister Uddhav Thackeray's attack on Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राने तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात 

प्रश्न मांडायचे असतील तर ही पद्धत नाही. बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. ...

'हा फोटो पाहा, तुम्हाला कळलंच असेल, या हिंसाचारामागे कोण आहे?' - Marathi News | 'Look at this photo, you know, who is behind this violence?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा फोटो पाहा, तुम्हाला कळलंच असेल, या हिंसाचारामागे कोण आहे?'

देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली असून संपूर्ण देशात जयभीमची घोषणाबाजी होत आहे. ...

CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात... - Marathi News | Will the Citizenship Amendment Act of the Center be implemented ?; Ajit pawar says ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. ...