लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

The Kashmir Files: चित्रपट 'टॅक्स फ्री' केल्यास तिकीट दर किती रुपयांनी कमी होतात? - Marathi News | The Kashmir Files: How much does it cost to reduce ticket prices if the movie is 'tax free'? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट 'टॅक्स फ्री' केल्यास तिकीट दर किती रुपयांनी कमी होतात?

राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर राज्य सरकार केवळ त्यांचा कर माफ करते. प्रेक्षकांना केंद्र सरकारचा कर भरावा लागतो. याचा अर्थ तिकीटाच्या किंमतीवर थेट परिणाम होणार नसून चित्रपटाला समर्थन देण्यात येतं. ...

अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव - Marathi News | marathi actor ashok saraf and nivedita saraf son aniket saraf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव

Ashok saraf: थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर रितेशची लय भारी कमेंट, स्पष्टच बोलला - Marathi News | Riteish Deshmukh also spoke clearly on the film 'The Kashmir Files' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर रितेशची लय भारी कमेंट, स्पष्टच बोलला

अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच वेळ आहे. एक छोटासा चित्रपट जो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे. ...

कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम - Marathi News | marathi actor upendra limayes wife swati limaye doctor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम

Upendra limaye: उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. ...

सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला आणि लेकाला कधी पाहिलंय का? पती आहे प्रसिद्ध निर्माता - Marathi News | bollywood actress sonali bendre husband and son photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला आणि लेकाला कधी पाहिलंय का? पती आहे प्रसिद्ध निर्माता

Sonali bendre : सोनालीचे पती आणि मुलगा सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रेक्षकांचा कायम प्रयत्न असतो. ...

कमाईच्या बाबतीतही आमिर आहे 'परफेक्ट'; आलिशान घर, लक्झरी कारसह इतकी आहे अभिनेत्याची Net Worth - Marathi News | aamir khan net worth know actor income salary and luxury house and car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीतही आमिर आहे 'परफेक्ट'; आलिशान घर, लक्झरी कारसह इतकी आहे अभिनेत्याची Net Worth

Aamir khan: जाहिराती, चित्रपटांची निर्मिती, स्टेज परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून आमिरची सर्वाधिक कमाई होते. ...

निळ्या रंगाच्या साडीत प्रियाने लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | marathi actress priya bapat share her beautiful and bold photos in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निळ्या रंगाच्या साडीत प्रियाने लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल घायाळ

Priya bapat: प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

3 Idiots मधील चतुर आठवतोय का? पाहा आता काय करतो 'हा' अभिनेता - Marathi News | 3 idiots chatur aka omi vaidya latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3 Idiots मधील चतुर आठवतोय का? पाहा आता काय करतो 'हा' अभिनेता

3 idiots: चित्रपटात वेंधळट वाटणारा चतुर खऱ्या आयुष्यात प्रचंड वेगळा आणि स्मार्ट आहे. ...