लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता पडला 'तू म्हणशील तसं'च्या प्रेमात; संकर्षणच्या नाटकाला लावली हजेरी - Marathi News | Bollywood actor fell in love with Marathi drama Attended the drama of Sankarshan Karhade tu mhanshil tas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता पडला मराठी नाटकाच्या प्रेमात

Sankarshan Karhade: सध्या संकर्षणचं तू म्हणशील तसं हे नाटक तुफान गाजताना पाहायला मिळतंय. या नाटकाचे राज्यभरात अनेक प्रयोग होत असून प्रत्येक प्रयोग हाऊसफूल ठरत आहे. ...

किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात - Marathi News | when the monkey attack on amitabh bachchan big b share photo and told the whole story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

Aamitabh bachchan: 'गंगा की सौगंध' या सिनेमाच्या सेटवर एकाने चक्क बिग बींच्या कानशिलात लगावली होती. ...

सलमान, शाहरुख की आमिर! बॉलिवूडच्या तीन खानपैकी कोणाची प्रॉपर्टी आहे सर्वात जास्त - Marathi News | bollywood khans net worth knowwho is richest in among three | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान, शाहरुख की आमिर! बॉलिवूडच्या तीन खानपैकी कोणाची प्रॉपर्टी आहे सर्वात जास्त

Bollywood khans: उत्तम अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. ...

सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ; जाणून घ्या कोण आहे तो नृत्यदिग्दर्शक - Marathi News | oscars 2023 know about naatu naatu choreographer prem rakshith | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023: सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ

Oscars 2023: या गाण्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी केलेली सिग्नेचर स्टेप तुफान लोकप्रिय झाली असून हे गाणं कोणी नृत्यदिग्दर्शित केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

पुन्हा एकदा परश्या पडला आर्चीच्या प्रेमात?; रिंकूच्या फोटोवर आकाशने केलेली 'ती' कमेंट चर्चेत - Marathi News | marathi actress rinku rajguru instagram post Aakash thosar comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा परश्या पडला आर्चीच्या प्रेमात?; रिंकूच्या फोटोवर आकाशने केलेली 'ती' कमेंट चर्चेत

Rinku rajguru: अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर आकाशने केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांच्या नजरा या जोडीकडे वळल्या आहेत. ...

फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य - Marathi News | south star mahesh babu childhood photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य

Actor: सध्या सोशल मीडियावर एका लहानग्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. हा चिमुकला आज महाराष्ट्राचा जावई असून दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टारही आहे. ...

मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज - Marathi News | Mohit Chauhan debut in Marathi cinema The title track of Ghar Banduk Biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज

Ghar Banduk Biryani: आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...'असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान ...

DDLJ: 'जा..सिमरन जा..'; मुंबईतील 'या' स्टेशनवर शूट झालाय सिनेमातील आयकॉनिक सीन - Marathi News | kajol for shooting iconic scene in dilwale dulhania le jayenge read behind the scenes stories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DDLJ: 'जा..सिमरन जा..'; मुंबईतील 'या' स्टेशनवर शूट झालाय सिनेमातील आयकॉनिक सीन

DDLJ: या चित्रपटाच्या कथानकासह, त्यातील गाणी, डायलॉग्सही सुपरहिट झाले. यात खासकरुन शाहरुख आणि काजोलचा ट्रेनमागे धावण्याचा सीन तर तुफान गाजला. ...