लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'च्या येण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी येतोय ‘भूल भुलैय्या ३’ - Marathi News | horror comedy bhool bhulaiyaa 3 to release on diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'च्या येण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी येतोय ‘भूल भुलैय्या ३’

Bhool bhulaiyaa 3: मे २०२२ ला भूल भुलैया 2' प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कार्तिकने केलेल्या अभिनयाचं सर्वस्तरावर कौतुक झालं. त्यामुळे भुल भुलैया ३ मध्येही त्याचं काम पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले आहेत. ...

'हॉलिवूडला का जायचं?', शाहरुखच्या विधानावर प्रियांका चिडली; म्हणाली, 'मी गर्विष्ठ नाही...' - Marathi News | priyanka chopra global star gave reply to the statement made by shahrukh khan on working in hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉलिवूडला का जायचं?', शाहरुखच्या विधानावर प्रियांका चिडली; म्हणाली, 'मी गर्विष्ठ नाही...'

हॉलिवूडला का जायचं? मी बॉलिवूडमध्येच कंफर्टेबल आहे. शाहरुखच्या वक्तव्याचा प्रियांकाला राग आला आहे. ...

'कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही'; ' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा? - Marathi News | bollywood ankita lokhande opens up on not getting work post film manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा? अभिनेत्री म्हणाली...

Ankita lokhande: २०१९ मध्ये कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ...

"चित्रपटात चांगला रोल देतो, पण तुला हे सर्व करावंच लागेल" - Marathi News | "It gives a good role in a movie, but you have to do it all.", FIR aganst director in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"चित्रपटात चांगला रोल देतो, पण तुला हे सर्व करावंच लागेल"

चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी अभिनेत्री या येडशी (जि. धाराशिव) येथे गेल्या होत्या ...

Video: आई फूलों के रस में नहा के! अंगावर फुलं उधळून रिंकूने केली सोशल मीडियावर हवा - Marathi News | marathi actress rinku rajguru share new video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आई फूलों के रस में नहा के! अंगावर फुलं उधळून रिंकूने केली सोशल मीडियावर हवा

Rinku rajguru: रिंकू कलाविश्वात जितकी सक्रीय आहे. तितकीच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे ती चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

दारुच्या प्रचंड आहारी गेले होते महेश भट्ट; एकेकाळी नशेमध्ये विसरले होते घरचा पत्ता - Marathi News | bollywood when director mahesh bhatt forgot his own home address after getting drunk at salman khans house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या प्रचंड आहारी गेले होते महेश भट्ट; एकेकाळी नशेमध्ये विसरले होते घरचा पत्ता

Mahesh bhatt: महेश भट्ट यांनी अभिनेता अरबाज खानच्या The Invincibles या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी एकेकाळी दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो असं सांगितलं. ...

वडिलांच्या कडेवर बसलेल्या 'या' चिमुकलीने लावलं महाराष्ट्राला 'याड'; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | sairat fame marathi actress rinku rajguru childhood photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या कडेवर बसलेल्या 'या' चिमुकलीने लावलं महाराष्ट्राला 'याड'; तुम्ही ओळखलं का तिला?

Marathi actress: अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...

अश्विनी कासारने लावला हॉटनेसचा तडका; सोशल मीडियावर होतीये बोल्डनेसची चर्चा - Marathi News | marathi actress ashwini kasar latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी कासारने लावला हॉटनेसचा तडका; सोशल मीडियावर होतीये बोल्डनेसची चर्चा

Ashwini kasar:अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे. ...