लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

अक्षय कुमार नाही तर 'या' अभिनेत्याचे 77 चित्रपट झाले फ्लॉप, तरीही चाहते मानतात सुपरस्टार - Marathi News | bollywood actor mithun chakraborty gave most flop films in his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार नाही तर 'या' अभिनेत्याचे 77 चित्रपट झाले फ्लॉप, तरीही चाहते मानतात सुपरस्टार

अभिनेत्याच्या करिअरमध्ये तब्बल 180 चित्रपट फ्लॉप ठरले. ...

आपल्या आयुष्यातून सिनेमा 'हरवला' आहे का? - Marathi News | Is cinema 'missing' from your life? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या आयुष्यातून सिनेमा 'हरवला' आहे का?

गेल्या काही वर्षांत सिनेमाचा प्रभाव झपाट्यानं कमी होत आहे. सिनेमा हा पूर्वी लोकांच्या जगण्याचाच एक भाग होता. तो प्रभाव कुठे, का, कसा गायब झाला? ...

पत्र्याच्या खोलीचं घर ते वडिलांनी आईला केलेली मारहाण; मराठी अभिनेत्रीने आयुष्यात केला मोठा स्ट्रगल - Marathi News | madhuri pawar childhood father slapped after drinking alcohol shared struggle memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्र्याच्या खोलीचं घर ते वडिलांनी आईला केलेली मारहाण; मराठी अभिनेत्रीने आयुष्यात केला मोठा स्ट्रगल

Madhuri pawar: एका झोपडपट्टीमध्ये माधुरीचं बालपण केलं. त्यामुळे लहान वयात तिला काय काय सोसावं लागलं हे तिने सांगितलं. ...

अमिताभ नव्हे तर धर्मेंद्र होते जया बच्चनचं पहिलं क्रश; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | jaya bachchan had a crush on dharmendra during guddi movie shooting actor reacts on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ नव्हे तर धर्मेंद्र होते जया बच्चनचं पहिलं क्रश; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...

Jaya bachchan: कॉफी विथ करणमध्ये जया बच्चन यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. ...

'माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल...' समलैंगिक संबंधांवर महेश मांजरेकरांची थेट प्रतिक्रिया - Marathi News | mahesh manjrekar talk about gay relationship he said if my son tells me that he is in a gay relationship i will accept it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल...' समलैंगिक संबंधांवर महेश मांजरेकरांची थेट प्रतिक्रिया

mahesh manjrekar: सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अशाच एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लेकाविषयी भाष्य केलं आहे. ...

मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीचा हॉस्पिटलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood malaika arora father hospitalised actress arrives to meet father anil arora with mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीचा हॉस्पिटलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

Malaika arora: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि तिची आई टेन्शनमध्ये असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ...

गर्लफ्रेंड आहे का? आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न; अभिनेता म्हणतो.. - Marathi News | aadesh bandekar suchitra bandekar son actor soham bandekar open up about girlfriend during ask me session | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेंड आहे का? आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न; अभिनेता म्हणतो..

Soham bandekar: अलिकडेच सोहमने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी Ask me anything  हे सेशन घेतलं.  यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ...

कॅमेरासमोर प्रिया बापट झाली बोल्ड; सोशल मीडियावर होतीये तिची चर्चा - Marathi News | Priya Bapat became bold in front of the camera; She is being discussed on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅमेरासमोर प्रिया बापट झाली बोल्ड; सोशल मीडियावर होतीये तिची चर्चा

Priya Bapat: प्रियाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ...