लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

भावाची कार्बन कॉपी आहे सिद्धार्थ जाधव; दोघांमधलं साम्य पाहून खरा अभिनेता कोण हे ओळखणंही होतंय कठीण - Marathi News | marathi actor siddharth jadhav share brother lavesh jadhav photo look same to same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाची कार्बन कॉपी आहे सिद्धार्थ जाधव; दोघांमधलं साम्य पाहून खरा अभिनेता कोण हे ओळखणंही होतंय कठीण

Siddharth jadhav: सिद्धार्थचा सख्खा भाऊ एक प्रसिद्ध डॉक्टर आहे ...

'मुलांना माझे चित्रपट पाहायला लाज वाटते...' ३ इडियट्स फेम अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | sharman joshi says his children are embarassed to watch his films talks about parenting and 3 idiots sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलांना माझे चित्रपट पाहायला लाज वाटते...' ३ इडियट्स फेम अभिनेत्याने केला खुलासा

अभिनेता म्हणतो काय माहित कशी काय इतकी लाजाळू मुलं जन्माला आली ...

खिश्यात 6 रुपये घेऊन गाठली मुंबई, हॉटेलमध्ये घासली भांडणी; आज आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता - Marathi News | bollywood 2 states famed ronit roy came mumbai with 6 rupees in pocket while working in hotel | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खिश्यात 6 रुपये घेऊन गाठली मुंबई, हॉटेलमध्ये घासली भांडणी; आज आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता

Bollywood actor: सुभाष घईंच्या घरी राहत असताना त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. सोबतच ते मुंबईत कामदेखील शोधत होते. ...

मैंने प्यार किया: रिमा लागूंनी घेतलं होतं किरकोळ मानधन; 'या' एका गोष्टीमुळे सिनेमा संपताच त्यांना मिळाली दुप्पट फी - Marathi News | reema lagoo fees for salman khan maine pyar kiya movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैंने प्यार किया: रिमा लागूंनी घेतलं होतं किरकोळ मानधन; सिनेमा संपताच त्यांना मिळाली दुप्पट फी

Reema lagoo सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमात रिमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. ...

"हिंदूंच्या भावना दुखावल्या तर...", नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल - Marathi News | akshay kumar shared omg 2 video goes viral netizens troll him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदूंच्या भावना दुखावल्या तर...", नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'ओएमजी २' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. ...

'बाईपण भारी'च्या शशीला अटक; अभिनेत्रीला सोडवण्यासाठी केदार शिंदेचं आवाहन - Marathi News | marathi hit movie baipan bhari deva actress shashi aka vandan gupte funny post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाईपण भारी'च्या शशीला अटक; अभिनेत्रीला सोडवण्यासाठी केदार शिंदेचं आवाहन

Baipan bhari deva: या सिनेमात वंदना गुप्ते यांनी शशी ही भूमिका साकारली आहे. ...

प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो - Marathi News | marathi actress priya bapat share old tv serial De Dhamal team photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो

Priya bapat: प्रिया बापटच्या 'दे धमाल', 'शुभंकरोती', 'अधुरी एक कहानी' अशा तिच्या कितीतरी मालिका गाजल्या ...

आमिरमुळे त्याची लेक गेली होती नैराश्यात; आयराने केला खुलासा - Marathi News | aamir khan daughter ira khan reveals about depression reason says mental disorder in family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरमुळे त्याची लेक गेली होती नैराश्यात; आयराने केला खुलासा

Ira khan: जवळपास ५ वर्ष नैराश्याशी लढा दिल्यानंतर त्यातून बाहेर पडलेल्या आयराने ऑगस्टू फाऊंडेशन सुरु केलं आहे. ...