मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Cinema, Latest Marathi News
Alia bhatt: राहाच्या जन्मानंतर आलिया पुन्हा पहिलेसारखी फिट झाली आहे. त्यामुळे ती एका मुलीची आई असल्याचं अजिबात वाटत नाही. ...
Dara singh: कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या दारा सिंह यांचा आहार चांगलाच दणकट होता. मात्र, एका भूमिकेसाठी त्यांनी चक्क त्यांच्या आहारात बदल केला होता. ...
Alka kubal: आईचा विरोध असतानाही अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्यासोबत लग्न केलं. ...
Dharmendra: दोन लग्न करुनही धर्मेंद्र आज एकटेच राहत आहेत. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत न राहण्यामागचं कारण सांगितलं. ...
'जवान' सिनेमाचा प्रीव्ह्यू शाहरुखचा जिग्गी यार सलमान खानलाही पसंतीस पडलाय. ...
Girija oak:अलिकडेच जवान या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये गिरीजा हटके अंदाजात दिसली. ...
Mrunmayee deshpande: गेल्या काही महिन्यांपासून मृण्मयी धकाधकीचं जीवन सोडून छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात राहात आहे. ...
Suchitra krishnamoorthi: शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती १९९९ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले. मात्र, २०२० मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाला आहे. ...