मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Cinema, Latest Marathi News
kajol: काजोलने एका मुलाखतीत तिला वांद्रे येथे आलेला पापराझींच्या अनुभवावर भाष्य केलं आहे. ...
Lakshmikant berde: मराठी सिनेसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, असं असूनही 'मैंने प्यार किया'च्या सेटवर सलमान त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हता. ...
मी शॉर्ट ड्रेस घातला होता कारण माझी भूमिका ही ग्लॅमरस होती. ...
या एका सिनेमात निर्मात्यांनी पैसे नाही तर लाखो लीटर पाणी वाया घालवले होते. ...
'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' आदी चित्रपटांतील त्यांची भूमिका तर सुपरहिट ठरली. ...
गजराज राव यांच्या स्ट्रगलचा 'तो' काळ ...
zeba bakhtiar: 1991 साली प्रदर्शित झालेल्या 'हिना' या सिनेमामध्ये जेबी मुख्य भूमिकेत झळकली होती. ...
Hemangi kavi:हेमांगीने घर सजवताना लहानातील लहान गोष्टीचाही विचार केला आहे. ...