बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
२००५ साली प्रदर्शित झालेल्या जत्रा सिनेमामुळे मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं. ...