सिडकोची परवानगी न घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथे वाटप केलेल्या २४ एकर जागेच्या खरेदी-विक्रीवरून निर्माण झालेल्या वादावर सिडकोने मौन धारण केले आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समाव ...
सिडकोच्या वसाहत विभागातील विविध सेवा शुल्क भरण्यासाठी आता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटईक्षेत्र, तसेच तात्पुरत्या परवानग्या आदीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा यापूर ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एका २२ वर्षीय मुलीने बलात्काराची तक्रार दिली. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून, यात काही प्रमाणात यंदाच्या वर्षी फरक पडला असला, तरी गणेश चौक भागातील मुख्य रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. ...