सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या. ...
सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. ...
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ...
निवाडे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही टाळाटाळ करणा-या मेट्रो सेंटर विरोधात जप्तीचा बडगा उगारताच सिडकोने सुमारे १७ कोटींची रक्कम जमा केली आहे. ...