महानगरपालिकेच्या नगरनियोजन विभागाने सिडकोतील सह्याद्रीनगर, अश्विन सेक्टर परिसरात अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची मुदत दिली असून, त्यानंतर बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करण ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. ...
अनेकदा कारवाई करूनही शहरातील अनधिकृत बांधकामे व मोकळ्या भूखंडावरील झोपड्या हटवण्यात सिडको अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. यावरून सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
भ्रष्टाचारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार १ आॅगस्टपासून सिडकोत भरावयाचे कोणतेही शुल्क आता आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. ...
२७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गावासह अन्य १८ गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको ने मागितलेल्या २ दलघमी पाण्याच्या मागणीला पालघर नगरपरिषदेने तीव्र विरोध दर्शविला. ...