लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार' - Marathi News | 'Medical check-ups will be free for those who want to go to the village and are stuck in the city' CMO MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. ...

Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | andhrapradesh gas leak case pm modi tweeted strict monitoring being kept situation SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News : आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ...

Vizag Gas Leak : मृतांच्या कुटुंबीयास १ कोटी तर गंभीर जखमींना १० लाखांची मदत - Marathi News | Vizag Gas Leak: Rs 1 crore for the families of the dead and Rs 10 lakh for the seriously injured MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vizag Gas Leak : मृतांच्या कुटुंबीयास १ कोटी तर गंभीर जखमींना १० लाखांची मदत

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News ; विखाशापट्टणम येथील एका कंपनीतील 5000 टनाच्या दोन टँकमधून ही  गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. ...

शवविच्छेदनाचं काम करणाऱ्या मोहम्मदकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ महिन्याचा पगार - Marathi News | 1 month's salary to the Chief Minister's Assistance Fund from Mohammed, who is performing autopsy in buldhana MMG | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शवविच्छेदनाचं काम करणाऱ्या मोहम्मदकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ महिन्याचा पगार

गरिबातील गरिबांपासून ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत असलेल्या टाटा आणि अंबानी यांनीही पीएमओ फंडात आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम देऊ केली आहे. ...

कृपया 'हा' फॉर्म भरुन द्या, विदेशातील मराठीजनांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | Please 'yes; Fill the form, Chief Minister's uddhav thackeray office appeal to Marathi people abroad MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृपया 'हा' फॉर्म भरुन द्या, विदेशातील मराठीजनांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

लॉकडाऊनच्या कालावधीत विदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही नागरिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास 4800 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक  - Marathi News | ASI arrested for threatening Chief Minister Yogi Adityanath pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक 

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर पोलिसांनी या एएसआयला अटक केली आहे. ...

जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच राहणार, राज्य सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | The district boundary will remain closed for a few more days, the state government explained in front of lockdown MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच राहणार, राज्य सरकारचं स्पष्टीकरण

कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे ...

Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना - Marathi News | Coronavirus : Corona to 3 policemen outside Chief Minister Uddhav Thackeray's 'Matoshri' bungalow pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना

‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ...