लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद - Marathi News | '... So this decision came on Maharashtra Day', thanks from Sanjay Raut to the Central Government on twitter MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते ...

"या टोपी खाली दडलंय काय?; राज्यपाल टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो” - Marathi News | Congress leader Sachin Sawant Criticize Governor over Uddhav Thackeray MLC Nomination pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"या टोपी खाली दडलंय काय?; राज्यपाल टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची कक्षा आणि संविधानाची चौकट याची पूर्णपणे जाणीव आहे. पण जेव्हा टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...

CoronaVirus News: 'एकही रुग्ण तपासणी अन् उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये' - Marathi News | CoronaVirus Marathi News 'No patient should return from hospital without examination and treatment' CM uddhav thackerey says MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: 'एकही रुग्ण तपासणी अन् उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश ...

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांचे क्वारंटाईन पाळणे बंधनकारक - Marathi News | Citizens coming to Maharashtra from foreign countries are required to observe 14 days quarantine, CM uddhav thackery order issue MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांचे क्वारंटाईन पाळणे बंधनकारक

मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे ...

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; उद्धव ठाकरे आमदार झाले अन् मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले तर... - Marathi News | BJP would be happy to Uddhav Thackeray being MLC and continuing as the CM Said Fadnavis pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; उद्धव ठाकरे आमदार झाले अन् मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले तर...

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करावे यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंत्रिमंडळाने शिफारस दिली आहे ...

Coronavirus: ...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackeray called PM about his nomination. He asked for help pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

Uddhav Thackeray: अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची घोषणा न झाल्याने राजकीय संकटात अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन विनंती केली आहे. ...

बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा - Marathi News | Bihar MLA calls Uddhav Thackeray, CM says you just tell the address of labour MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सरोज यादव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन मुंबईत अडकलेल्या बिहारी नागरिकांची होत असलेली उपासमार लक्षात आणून दिली. ...

palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई - Marathi News | Coronavirus: Earlier, two policemen were suspended, another major action was taken against the police in the Palghar murder case MMG | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई

पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, ...