लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं - Marathi News | 'Shame on Gehlot', protesters surround CM with trending hashtag in gang rape case pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

अलीकडे, #गहलोत_कुछ_तो_करोना  हा हॅशटॅग कोरोनाच्या वाढत्या घटना आणि लॉकडाऊनमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल हॅशटॅग ट्रेंड झाला होता, तर आता # शर्म_करो_गहलोत हा हॅशटॅग ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे.   ...

स्थलांतरित मजुरांसाठी योगींचा 'बिग प्लॅन'; 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या, अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | UP CM Yogi Aditya nath emphasized on creating new jobs for migrant labours sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थलांतरित मजुरांसाठी योगींचा 'बिग प्लॅन'; 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या, अधिकाऱ्यांना आदेश

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या ... ...

वेगवेगळ्या निकषांमुळे संभ्रम, एकसमान धोरण हवे; डीएचओ संघटनेकडून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र - Marathi News | Different criteria should lead to confusion, need uniform policy; Letter from DHO to CM, Health Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेगवेगळ्या निकषांमुळे संभ्रम, एकसमान धोरण हवे; डीएचओ संघटनेकडून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र

होम क्वारंटाईन व इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनबाबत वेगळे निकष वापरण्यात येत आहेत. त्यामुळे संभ्रम आहे. ...

कोरोनाविरोधात लढाई! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन - Marathi News | CoronaVirus government employees give 1 day payment to chief minister releafe fund hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाविरोधात लढाई! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

कोरोनामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण जात आहे. ...

... तर देशात यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थच काय?, ममतांचा मोदींना सवाल? - Marathi News | ... So what is the point of increasing the lockdown from now on ?, Mamata bannerji's question to Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर देशात यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थच काय?, ममतांचा मोदींना सवाल?

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले. ...

CoronaVirus अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करावी; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | start local for essential services; Uddhav Thackeray's demand to Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करावी; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

CoronaVirus पंतप्रधानांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. ...

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर - Marathi News | Former Chief Minister of Chhattisgarh Ajit Jogi on ventilator hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

शनिवारी सकाळी अजित जोगी नाश्ता करत होते, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत - Marathi News | sahitya sammlen President Father Francis Dibrito's financial support to the state government for fighting against Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत

प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा.... ...