संजय हे तेलंगणातील शेतकऱ्यांना धान्याची शेती करायला सांगत आहेत. तसेच, त्यांचे धान्य खरेदी केली जाईल, असे खोटे आश्वासन भाजपकडून त्यांना देण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात ५ ते १० रुपये कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनीही गुरुवारी मूल्यवर्धित कर (व्हॅट) २ ते ७ रुपयांनी कमी केला आहे ...
Income Tax attaches flat of Ajoy Mehta : अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार आहेत. त्यांना धनत्रयोदशीच्या दिवशीच हा जोरदार दणका बसला आहे. ...
Karnataka News: कर्नाटकमधील एका चिमुकलीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिचा पॉकेटमनी देऊ केला आहे. त्या पैशांच्या माध्यमातून तिने मुख्यमंत्र्यांना बंगळुरूमधील रस्त्यांवरील खड्डे भरून घेण्याचे आवाहन केले आहे. ...
अकादमीला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली ...