लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

Jammu Kashmir : काश्मीरच्या राजकारणात मोठा भूकंप, हिलाल रथीर यांचा फारुक अब्दुल्लांना दे धक्का - Marathi News | Jammu Kashmir : In Kashmir, Farooq Abdullah get shocked by hilal rather, the son of a former minister left the party of national conferance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या राजकारणात मोठा भूकंप, हिलाल रथीर यांचा फारुक अब्दुल्लांना 'दे धक्का'

पिपुल्स कॉन्फरेन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी श्रीनगर येथील आपल्या निवासस्थानी हिलाल राथर यांचे स्वागत केले. जम्मू काश्मीरमधील राजकीय वर्तुळात ही मोठी घटना मानली जात आहे. ...

Devendra Fadnavis : मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | devendra fadnavis slams cm uddhav thackeray over chief minister position Dasara Melava 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा; फडणवीसांचा निशाणा

Devendra Fadnavis On CM Uddhav Thackeray : सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही, फडणवीस यांनी साधलाा निशाणा. ...

Sugar Factory : 'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा' - Marathi News | Sugar Factory : 'Spend money for sugarcane workers' children than sugar museum', asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा'

Sugar Factory : पुण्यात उभारण्यात येणाऱ्या साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी राज्य स्तरावर नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. ...

Devendra Fadanvis : आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Even today I am the Chief Minister, Pankaj's' Mann Ki Baat 'on Fadnavis' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात'

माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. ...

खळबळजनक! योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Outside the Chief Minister's residence, a youth tried to commit suicide by intake poison in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Attempt : गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Raju Shetty : 'फडणवीसांच्या काळात गुंठ्याला 950 रुपये मदत मिळाली, आत्ताच्या सरकारने 135 रुपये दिली' - Marathi News | Raju Shetty : 'Guntha got Rs 950 during Fadnavis, the current government gave Rs 135 to famers', raju shetty on cmo fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांच्या काळात गुंठ्याला 950 रुपये मदत मिळाली, आत्ताच्या सरकारने 135 रुपये दिली'

Raju Shetty : फडणवीसांच्या काळात पूरग्रस्तांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता, आताही तसाच निर्णय घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी स्वत: ट्विट केलं होत, मला बैठकीत आश्वासनही दिलं होतं ...

Shivsena : मिलिंद नार्वेकरांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार - Marathi News | Shivsena : Milind Narvekar met Jaganmohan Reddy and thanked the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shivsena : मिलिंद नार्वेकरांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

Shivsena : आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ...

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरण, नवीन 61 पदे भरणार - Marathi News | Empowerment of Directorate of Medical Education and Research, to fill 61 new posts, meeting of ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरण, नवीन 61 पदे भरणार

याशिवाय क्षेत्रीय स्तरावर 2 प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यासाठी 22 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 6 (डाटा एंट्री ऑपरेटर तथा लिपिक) यांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...